आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे \'मिस कंडोम\' तर कुठे \'मिस आयटम\', हे आहेत जगातील विचित्र Beauty कॉन्टेस्ट्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल आणि अभिनेत्री यांना मॉडेलिंगशिवाय आपल्या करिअरची सुरुवात करता येत नाही. रॅम्प वॉक, कॅटवॉक करणे त्यांना नित्यनेमाचे झालेले असते. मॉडेल्सचा हा एकप्रकारे छंदच म्हणावा लागेल. तसे पाहता फॅशन शो हा विविध प्रकारे सादर केला जतो. बिकिनी, शॉर्ट्स, ट्रॅडिशनल ड्रेसेस, साड्यां परिधान करून मॉडेल रॅम्पवर अवतरतात. असा कुणीही नसेल ज्याचे लक्ष फॅशन शोकडे आकर्षित होत नाही.
जगभरात विविध फॅशन शोला प्रधान्य दिले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फॅशन शोविषयी सांगत आहोत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. यातील काही विचित्र फॅशन शो अचंबित करणारी आहेत
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगभरातील विचित्र फॅशन शो...