आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्र-विचित्र आहेत या इमारती, काही रेल्वे ट्रॅकवर तर काही उभ्या राहिल्या झाडांभोवती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक चित्र-विचित्र गोष्टींविषयी तुम्ही ऐकले असेल. या गोष्टी अथवा वस्तू आपल्या रचनेने लोकांना आकर्षित करतात. आपल्यालाही असेच काहीसे नवीन पाहण्यात मजा येते. अशाच चित्र-विचित्र रचनेमध्ये काही इमारती सामील आहेत. त्यामध्ये काही इमारती रेल्वे ट्रॅकवर तर काही इमारतींच्या शिड्यांसमोर दारच दिसत नाहीत. तसेच काही इमारती झाडांच्या भोवती गुरफटलेल्या वाटतात.
वरील इमारत पाहिल्यास त्याचा अंदाजा येतो. झाडाला कापून टाकण्यापेक्षा आर्किटेक्ट्सने त्याच झाडाभोवती इमारत उभी केली. आपल्या अनोख्यापणामुळे हे लोक या इमारतींकडे अॅक्ट्रॅक होतात. यातून स्पष्ट दिसते, की एकिकडे काही लोक झाडे कापून जमीनीवर कब्जा घेण्यासाठी धडपडत असतानाच दुसरीकडे काही लोक झाडे न कापता इमारती कशा उभ्या करता येतील, याची शक्कल लढवत आहेत. या इमारती कोणत्या भागातील आहेत, याची माहिती मात्र उपलब्ध नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच काही इमारतींचे खास छायाचित्रे...