आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्‍हा हट्टी मालकांनी हटण्‍यास दिला नकार, अशा विचित्र पद्धतीने पूर्ण करावे लागले काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात मागास भागातील विकासासाठी सरकारतर्फे अनेक कामे केली जातात. यादरम्‍यान जुन्‍या इमारती पाडून त्‍या ठिकाणी नविन इमारतींच बांधकाम केल जात. बहुतांश वेळा इमारती या रस्‍त्‍यासाठी पाडल्‍या जातात. मात्र कित्‍येकदा घरमालकांचे आपल्‍या घरावर एवढे प्रेम असते की, काही झाले तरी तेथून हटण्‍यास ते नकार देतात. त्‍याचे परिणाम हे फोटोज. या स्‍टोरीमध्‍ये घरमालकांच्‍या हट्टापायी सरकारला कशा विचित्र तडजोडी करत प्रकल्‍प तडीस न्‍यावा लागला, याचे काही अस्‍सल उदाहरणे आपल्‍याला दाखवणार आहोत. 


महामार्गाच्‍या मधोमध घर 
चीनमध्‍ये महामार्ग बनवण्‍यासाठी सरकारने अनेक घरे पाडली. मात्र एका घरमालकाने काहीही झाले तर घर सोडण्‍यास नकार दिला. त्‍यामुळे सरकारसोबत त्‍याचा करार होऊ शकला नाही. अखेर सरकारने घराच्‍या आजुबाजूनेच रस्‍त्‍याचे काम पूर्ण केले. सध्‍या या घरात कोणीही राहत नाही. सरकारच्‍या विरोधातील निशाण म्‍हणून या घराची आता ओळख झाली आहे. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, अशीच काही उदाहरणे... 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...