आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Weird: जगातील या 10 प्राण्यांना लोक खातात जिवंत, जाणून घ्या याविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सी अर्चिन)
भारतात मांसाहारच्या तुलनेत शाकाहारी खाद्य पसंत करणा-या लोकांची संख्या जास्त आहे. परंतु जगभरातील लोकांविषयी बोलायचे झाले तर, मासांहार पसंत करणारे लोक सर्वाधिक आहे. हे लोक विविध प्रकारच्या मासांहाराचे सेवन करतात.
परंतु कधी-कधी मासांहाराचे शौकीन असलेल्या लोकांविषयी ऐकायला मिळते, की हे प्राण्यांना कच्चेसुध्दा खाऊ शकतात. तुम्हाला हे जाणून नक्कीच आश्चर्य आणि किळसवाणे वाटत असेल. मात्र हे खरे आहे. भारतात मांसाहारी व्यक्तींचे खाण्याविषयी काही मर्यादा असतात. परंतु परदेशात नॉन-व्हेज खाण्यासाठी लोक अनेक प्रयोग करून पाहतात.
16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डेच्या रुपात साजरा केला जातो. या निमित्त आम्ही तुम्हाला जगभरातील 10 अशा मासांहारी प्राण्यांविषयी सांगत आहोत, ज्यांना लोक जिवंत आणि कच्चे खातात.
सी (समुद्रातील) अर्चिन
इटलीमध्ये समुद्राच्या किना-यावर सी अर्चिन आढळते. लोक त्याला पकडून जिवंत खातात. तेथील हॉटेल्समध्येसुध्दा सी अर्चिन मिळते. लोक अर्चिन प्राण्याला कच्चे खातात. काही लोक चमच्याच्या आधारे खातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा इतर 9 प्राण्यांविषयी...