आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये आवडीने खाल्ले जाते मेढींचे मांस, जाणून घ्या येथील विचित्र पदार्थांविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो रॅम टेस्टिकल कबाब)
चीनचे लोक खाणे-पिण्याच्या बाबतीत खूप चर्चित आहे. येथील लोक स्वादीष्ट पदार्थसोबतच, पौष्टीक अन्न ग्रहण करतात. कदाचित त्यामुळे, त्यांना प्राण्यांचे मांस खाणे योग्य वाटते. परंतु चीनप्रमाणे पाकिस्तानचे लोकसुध्दा खाण्या-पिण्याच्या बाबतीत मागे नाहीये.
पाकिस्तानच्या कराची शहरात अनेक लोक आपल्या जेवणात प्राण्यांचे मांसाचा सामावेश करतात. त्यामध्ये गाय, बकरी, मेंढीची किडनी, डोके, हृदय, मूत्रपिंडसारख्या भागांचा सामावेश करतात. पाकिस्तानचे लोक आपल्या पाकिस्तानचे लोक या गोष्टी गरम मसाला आणि तेलात शिजवून खातात. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कराचीच्या वियर्ड फूडविषयी सांगत आहोत.

रॅम (मेंढी) टेस्टिकल कबाब
या डिशला मेंढीच्या अंकोषापासून बनवले जाते. सर्वात पहिले याला एका भांड्यात शिजवले जाते. ही डिश लोकांना खूप आवडते आणि ते मोठ्या आवडीने खातात. ही डिश केवळ कराचीच्या स्ट्रीटवरच नव्हे तर रेस्तरॉमध्येसुध्दा उपलब्ध आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कराचीमधील अशाच चार इतर वियर्ड फूडविषयी...