(फोटो: अमेझिंग हेअरकटींगचा एक नमुना)
विविध डिझाइनमध्ये केसांची कटींग करण्याचा ट्रेंड जगभरात प्रसिध्द आहे. बॉलिवूड सिनेमांमध्ये शाकालपासून ते मोगॅम्बोपर्यंत केवळ या पात्रांची हेअरस्टाइलच नव्हे तर जगभरातील अनोख्या आणि खास हेअरस्टाइलचा काळ आला आहे. वर दिसणारे छायाचित्र याचे मोठे उदाहरण आहे.
आम्ही तुम्हाला काही खास आणि अमेझिंग हेअरस्टाइलचे नमूने दाखवत आहोत, जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. या हेअरस्टाइल केसांच्या आहेत, की डोक्यावर पेंटींग्स काढल्यात हे निरिक्षणानंतर तुमच्या लक्षात येईल. छायाचित्रात पाहा केसांची कशी हेअरस्टाइल करण्यात आली आहे.
हेअरस्टाइलचे विविध अनोखे प्रकार पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...