आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Weird: Outrageous Selfie Photos That Prove People Will Do Anything For Attention

याला म्हणतात सेल्फीचा कीडा, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पाहा यांनी काय-काय केले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण ऑफिसमध्ये आहोत याचेही भान हिला राहिलेले नाही. - Divya Marathi
आपण ऑफिसमध्ये आहोत याचेही भान हिला राहिलेले नाही.
जगभरात अनेकांना सेल्फी घेण्याचा कीडा असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे हे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही लोक तर इतरांचे लक्ष वेधण्यासाठी अशा ठिकाणी सेल्फी घेतात की ते पाहून सगळेच हैराण होतात. आज आपण या पॅकेजमध्ये असेच काही सेल्फी पाहणार आहोत. यामध्ये काही महाभागांनी तर चक्क टॉयलेटमध्येही सेल्फी क्लिक केले आहे. तर कोणी फॅशन म्हणून आग लावून सेल्फी काढत आहे. आता वरचा फोटोच पाहा ना या महिलेला आपण ऑफिसमध्ये बसलो आहोत, याचेही भान नाही. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही सेल्फी... 
बातम्या आणखी आहेत...