आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी वॅक्सचा यांनी प्रथमच घेतला अनुभव, दिल्या अशा रिअॅक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॅक्सिंग करणे तसे कठिणच काम आहे, मात्र त्यातही हाता-पायांपेक्षा बिकिनी वॅक्स सर्वाधिक त्रासदायक मानले जाते. अनेक जण हा त्रास सहन करण्यापेक्षा वॅक्सिंग करणेच टाळतात. मात्र प्रथमच cut.com या वेबसाइटने प्रथमच बिकिनी वॅक्स करण्यासाठी आलेल्या स्त्री-पुरुषांचे रिअॅक्शन कॅमेरात कैद केले आणि शेअर केले आहेत. 
 
वेबसाइटच्या टीमने एका प्रोजेक्ट अंतर्गत 5 जणांच्या रिअॅक्शन कैद केल्या आहेत. विशेष म्हणजे या पाचही जणांचा वॅक्सिनचा हा पहिला अनुभव होता. यात 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. या पाचही जणांनी वॅक्सिन दरम्यानचे त्यांचे रिअॅक्शन कॅमेरात कैद करण्याची परवानगी दिली होती. 
यामध्ये सर्वांना एक प्रश्न कॉमन विचारण्यात आला होता, तुम्ही याआधी कधी वॅक्सिन केले होते का? समोरुन नकारार्थी उत्तर आल्याबरोबर, वॅक्सिन करणाऱ्या महिलेने त्यांना वॅक्स करण्यास सुरुवात करुन पहिल्या अनुभव दिला. 
- एकाला विचारण्यात आले, की तुम्ही या प्रोजेक्टमध्ये भाग का घेतला? तो म्हणाला, मला जाणून घ्यायचे होते वॅक्स करताना खरोखर त्रास होतो का, की लोक उगाच किंचाळत असतात.
- वॅक्स केल्यानंतर त्यानेही मान्य केले की, होय, याने भरपूर त्रास होतो. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, लोकांनी बिकिनी वॅक्स वर कसे दिले रिअॅक्शन...
बातम्या आणखी आहेत...