आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे नर्स उपचार नाही करत, अशा अंदाजात खाऊ घालतात बर्गर, हॉट डॉग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हार्ट अटॅक ग्रिलमध्ये फूड सर्व्ह करताना एक वेटर)
जगभरात वियर्ड रेस्तरॉची काहीच कमतरता नाहीये. जगभरात विविध थीमवर तयार करण्यात आलेले रेस्तरॉ आहेत. तुम्ही जो फोटो पाहत आहात, तो एखाद्या हॉस्पिटलचा नसून त्या थीमवर बनवण्यात आलेले रेस्तरॉ आहे. अमेरिकेच्या लास बेगासमधील हे रेस्तरॉ आपल्या थीममुळे जगभरात चर्चेत आहे. या रेस्तरॉचे नाव 'हार्ट अटॅक ग्रिल' आहे. डॉन बासोने 2005मध्ये याची निर्मिती केली आहे. येथे नर्सेस (वोटर्स) कस्टमरकडून (पेशंट) प्रेसक्रिप्शन (ऑर्डर) घेतात.
या रेस्तरॉमध्ये ग्रीन मील भेटत नाही. येथे ग्रीन मीलऐवजी प्लेट लाइन फ्राइज, बायपास बर्गर, कोरोनेरी हॉट डॉगसारखे पदार्थ खाण्यासाठी सर्व्ह केले जातात. त्यामध्ये खूप जास्त कॅलरिज असतात.
येथील हिरो डिश म्हणजे, 10 कॅलरीचे क्वाडरप्ल बायपास बर्गर आहे. या रेस्तरॉमध्ये तुम्ही आल्यानंतर बोल्ड वेटर्स नर्स यूनिफॉर्ममध्ये तुमचे स्वागत करतील. येथे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घालण्यासाठी जो गाऊन दिला जातो, तसा गाऊन दिली जाईल. ते परिधान करून तुम्हाला जेवण करावे लागेल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वियर्ड रेस्तरॉच्या आतील छायाचित्रे...