आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणी सुंदर असल्याने, कोणी जाड झाल्याने तर कोणाचा ब्लॉग लिहल्याने गेला जॉब!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॉग लिहल्याने गेली नोकरी... - Divya Marathi
ब्लॉग लिहल्याने गेली नोकरी...
हे जग म्हणजे वेड्याचा बाजार आहे असे आपण म्हणतो. येथे काहीही घडू शकते व होऊ शकते. आतापर्यंत कंपनी बंद पडल्याने किंवा मंदी असल्यामुळे नोकरी गेल्याचे आपण ऐकले असेल पण येथे प्रकरण जरा वेगळेच आहे. येथे काही लोकांची नोकरी खूप सुंदर असल्याने, जाड झाल्यामुळे किंवा फेसबुकवर स्टेट्स अपडेट केल्यामुळे जॉबवरून काढून टाकले आहे. ब्लॉग लिहल्याने गेला जॉब...
अलेन सिमोनेटीला डेल्टा एयरलाईन्समधून यावरून काढून टाकले की ती, Diary of a Flight Attendant नावाचा ब्लॉग लिहायची म्हणून.
एयरलाईन्सचे म्हणणे होते की, या ब्लॉगमध्ये तिने यूनिफार्ममध्ये चुकीचा फोटो पोस्ट केला होता. यानंतर अलेन Diary of a Fired Flight Attendant च्या नावाने ब्लॉग लिहू लागली.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, जॉबवरून काढून टाकल्याची अशीच काही जगभरातील उदाहरणे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...