आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weird Shots Of 27 Year Old Russian Contortionist Zlata

जगातील सर्वांत लवचिक महिलेची \'अचंबीत\' करणारी छायाचित्रे....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियात जन्‍मलेली जेल्‍टा जोन ही जगातील सर्वात लवचिक शरिर असलेली स्‍त्री ठरली आहे. तिची आपण काही लवचिकतेची छाय‍ाचित्रे पाहिले तर अचंबीत होऊन जाल, किंबहूणा ही फसवगिरी किंवा फोटोशॉपची कमाल वाटेल.
सध्‍या जर्मनीत वास्‍तव्‍यास असणारी 27 वर्षीय जेल्‍टा जोन हिने आपल्‍या काही छायाचित्रांचा अल्‍बम प्रदर्शित केला आहे. 5 फुट 8 इंच उंचीची असणा-या जेल्‍टाचे खरे नाव जुलिया गुंथेल असे आहे. ती एवढी लवचिक आहे, की 50 वर्ग सेंमीच्‍या बॉक्‍स मध्‍ये ती स्‍वत:ला सामावु शकते.

27 वर्षीय जेल्‍टाचे अचंबीत करणारी छायाचित्रे बघा फक्‍त एका क्लिकवर...