आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी झोपून तर कुणी धक्का देऊन कमावतो पैसे, या आहेत 5 विचित्र पध्दती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विग विकताना तरुणी)
जास्तित जास्त पैसे कमावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. पैसे कमावण्याच्या पध्दती मात्र वेगळ्या असतात. त्यासाठी कुणी बिझनेस तर कुणी नोकरी करतो. परंतु पैसे कमावण्यासाठी चित्र-विचित्र पध्दतीसुध्दा आहेत. यांविषयी जाणून घेतले तर तुम्ही अंचबित व्हाल. यामध्ये कुणी केस विकून तर कुणी झोपून पैसे कमावतात. यावर तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच विचित्र पध्दती सांगणार आहोत, याच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकतात.
केस विकून कमावू शकता पैसे-
अनेक ठिकाणी केस विकून पैसे कमावले जाते, हे ऐकून नक्की तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही तुमचे किंवा इतरांचे केस विकून पैसे कमावू शकतात. केसांचे विग बनवणारी कंपनी तुम्हाला केसांच्या बदल्यात चांगली रक्कम देते. केस गळण्याची समस्या सामान्य आहे, त्यासाठी अनेकजण विग वापरतात. त्यामुळे विग कंपन्यांना केसांची गरज पडते. अमेरिकेमध्ये महिला विग कंपन्यांसाठी आपले केस कापतात. केसांचा मोठा पुरवठा करणारे देश म्हणजे भारत आणि रशिया नंबर वर स्थानावर आहे. अनेक महिला आपले केस कापून असा व्यवसाय करतात. 2008मध्ये ब्रिटीश गायक जमेलियाने एका डॉक्युमेंट्री सिनेमात केसांच्या व्यवसायाची सत्यता सांगितली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...
2. झोप घेऊन पैसे कमावणे
3. शोक व्यक्त करून पैसे कमावणे
4. धक्का देऊन पैसे कमावणे
5. कब्रच्या मातीपासून पैसे कमावणे