आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायकोपासून ते अंतर्वस्त्रापर्यंत, या देशात अनेक गोष्टी मिळतात भाड्याने...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या व्यस्त आयुष्यात कुटुंब काय कुणालाच वेळ देण्यासाठी वेळ उरलेला नाहीये. प्रत्येकाजण आपल्या कामात रात्रदिवस बिझी असतो. प्रत्येक गोष्ट आपल्याला आयती मिळाली तर किती चांगल होईल असाच आपण विचार करत असतो. यासाठी तुम्ही कितीही पैसे द्यायला तयार होतात. परंतु, एक असा देश आहे जिथे तुमच्या काही गरजा पैसे देऊन पूर्ण करता येऊ शकतात. या देशात तुम्हाला कोणतीही गोष्ट भाड्याने घेता येऊ शकते आणि तुमचे काम पूर्ण करता येऊ शकते. हा देश आहे जापान. जापानमध्ये तुम्हाला फ्रेंड्स, बायकोपासून पालक आणि अंतर्वस्त्रसुध्दा भाड्याने घेता येऊ शकतात. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे. जापानमध्ये भाड्याने व्यक्ती घेऊन अनेक कामे पूर्ण करता येऊ शकतात.
आज आम्ही तुम्हाला आश्चर्यकारक गोष्टींविषयी सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोण-कोणत्या गोष्टीसाठी येथे लोक भाड्याने मिळतात...