आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny : पाकिस्तानच्या चित्रविचित्र गोष्टींची जगभरात उडवली जाते खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत-पाकिस्तान सीमेवर परिस्थिती सध्या तणावपूर्ण आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून, यामध्ये अनेक निरपराध लोकांना जीव गमवावा लागला आहे. भारताकडून करण्यात आलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानमधील लोकही मारले गेले आहेत. या दोन्ही देशांच्या मिडियामध्ये या बातम्या सध्या चर्चेत आहेत.

परंतु, आम्ही येथे भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी उल्लंघन संदर्भात काहीही सांगत नसून, याउलट आम्ही पाकिस्तानचे गमतीशीर फोटो तुम्हला दाखवत आहोत, जे इंटरनेटवर भरपूर व्हायरल झाले आहेत. चित्र-विचित्र प्रकारचे हे फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून इंटरनेटवर टाकण्यात आले असून, हे फोटो पाकिस्तानची जगभरात चांगलीच खिल्ली उडवत आहेत. यामधील विविध फनी फोटो पाहून तुम्ही निश्चितच पोटधरून हसाल....

पुढील स्लाईड्समध्ये पाहा पाकिस्तानचे फनी फोटो...