आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगावेगळी परंपरा: 72 तास टॉयलेटमध्ये जाऊ शकत नाही विवाहीत जोडपे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संस्कृतीत विवाह समारंभाबाबत नारळ रुपया, साखरपुडा एवढेच नाही तर मेंदी, हळद, या सारख्या विविध परंपरा आहेत. तसेच नवरदेवाचे जोडे चोरण्याची परंपरा 'हम आपके है कौन' या सिनेमानंतर चांगलीच प्रचलित झाली आहे. आज बहुतेक ठिकाणी नववधु तांदळाने भरलेल्या तांब्याला लक्ष्मीरुपी पाऊलाने स्पर्श करून गृहप्रवेश करते. परंतु जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशात विवाहाबाबत विचित्र परंपरा जोपासल्या जातात. विवाहानंतर नवदाम्पत्याला 72 तास टॉयलेट अथवा बाथरूममध्ये जाऊ दिले जात नाही, अशी परंपरा कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल.

कोणत्या देशात आहे अशी विचित्र परंपरा? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...