(फोटोशॉपमध्ये तयार करण्यात आलेले छायाचित्र)
तुम्ही प्राण्यांच्या प्रजातीच्या संकरितीतून निर्माण झालेल्या नवीन जीवाविषयी ऐकले असेल. परंतु हा प्राणी कोत्याही संकरितीतून बनलेला नाहीये. एक आर्टिस्टच्या फोटोशॉपची ही कमाल आहे. त्यामध्ये काही शार्क आणि कोळीपासून बनलेले दिसते. काही तरस आणि चिमण्यांच्या मिलापाने बनलेले आहे.
पहिल्याच नजरेत या छायाचित्रांकडे पाहून असे वाटते, की हे वास्तविक आहेत. मात्र यांच्यावर फोटोशॉची कमाल केली आहे.
या छायाचित्रांना कॅलिफोर्नियाच्या 25 वर्षीय साराह डीरिमरने बनवले आहे. सध्या दक्षिण कोरियाच्या सियोलमध्ये राहणारा डीरिमरच्या सांगण्यानुसार, त्यामधील प्रत्येक छायाचित्र बनवायला 4 तासांचा कालवधी लागला आहे. त्याने असेही सांहितले आहे, की 'मी या छायाचित्रांना बनवताना खूप एन्जॉय केला. त्यामधील एक छायाचित्र खूप प्रेमळ प्राण्याचे आहे तर दुसरे भयावह प्राण्याचे आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डीरिमरने बनवलेल्या विचित्र प्राण्यांची 24 छायाचित्रे...