आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Western Norway’S High Mountain Plateau “Preikestolen” The Pulpit Rock

2000 फुट उंच रॉक खडकावर सुट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात लाखो लोक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम नॉर्वेमध्ये रोगालँड काउंटीच्या जवळ पुल्पित रॉक हे खडक आहे. याला प्रिकेस्टोलन नावाने याची ओळख आहे. 2000 फुट उंच या खडकावर लोक पिकनिक करण्यासाठी येतात. जवळपास 82 स्क्वेअर फुट लांबीचे हे खडक पर्यटकांचेसुध्दा आवडते ठिकाण आहे. त्यामुळे वर्षभरात जवळपास दोन लाख लोक या ठिकाणाला भेट देतात.
इतक्या उंचावरून भव्य नदी, दरी-खो-यांचा आणि पर्वतांना बघण्याचा आनंतर काही औरच आहे. कारण या ठिकाणाहून यांचे निरिक्षण केल्यानंतर पर्वत, नदी आपल्या आजूबाजूला असल्याचा भास होतो. सध्या रॉकपर्यंत पोहोण्याचा नवीन मार्ग तयार केला जात आहे. त्यामुळे पर्यटकांना येण्या-जाण्यास सोपे होईल.
पुल्पित रॉकची अमेझिंग छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...