आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PHOTOS : जेव्हा मम्मी नसते घरी, डॅडी करतात चिमुकल्यांसोबत अशा गमती-जमती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकल्यांचा मुलांचा सांभाळ करणे सोपे काम नाही. लहान मुलं प्रामुख्याने त्यांच्या आईजवळच अधिक वेळ असतात. पण जर आई काही वेळ मुलांना त्यांच्या वडिलांच्या भरवशावर सोडून बाहेर गेली तर मात्र त्या वडिलांना मुलांना सांभाळताना नक्कीच टेन्शन येऊ शकतं. मात्र काही डॅडी अगदी कूल असतात आणि टेन्शनविना वेगळ्याच ढंगात मुलांना सांभाळतात. 

वडिलांची क्रिएटिव्हिटी... 
- आज आम्ही तुम्हाला आई घरी नसताना वडिलांनी त्यांच्या लहानग्यांसोबत काय केले, हे दाखवणारे फोटोज दाखवत आहोत.  
- मुलांचे हे फनी फोटोज वडिलांच्या सेन्स ऑफ ह्युमरची झलक दाखवणारे आहेत.   
- आम्ही हे सर्व फोटोज रॅडिट या फोटो शेअरिंग साइटवर घेतले आहेत.  हे फोटोज युजर्समध्ये अतिशय लोकप्रिय झाले आहेत.  
- वरील छायाचित्रात एका वडिलांनी त्यांच्या मुलीला बॅगेत बंद केले आहे. चिमुकलीसुद्धा मस्ती करताना दिसतेय. ही धमाल करताना वडिलांनी आपल्या लेकीच्या कम्फर्टकडेसुद्धा तितकेच लक्ष दिलेले दिसते.  

पुढील स्लाइड्सवर पाहा डॅड्सचे खुराफतींचे असे फनी फोटोज...
 
 
बातम्या आणखी आहेत...