आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा माणूस नव्हे बंदर ठरला पर्सन ऑफ दी इअर, अशी बदलली \'किस्मत\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक सेल्फी एखाद्याचे नशिब बदलू शकते याचे उदाहरण म्हणजे हे बंदर आहे. गेल्या सात वर्षांपासून हा बंदल सेल्फीमुळे चर्चेत आहे. या बंदराला यावर्षी पर्सन ऑफ दी इअर घोषित करण्यात आले.

 

नारुतो नावाच्या या बंदराने २०११ मध्ये सुलावेसी आयलंडवर एका कॅमेऱ्याशी खेळताना स्वतःचा सेल्फी काढला. हा कॅमेरा ब्रिटिश वाईल्डलाईफ फोटोग्राफर डेव्हिड स्लेटर याचा होता. त्याला या फोटोबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. पण या फोटोला पीपुल ऑफ दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स म्हणजे पेटाच्या कॉपिराईटने उल्लंघन समजण्यात आले.

 

पेटाने नारुतो नावाच्या बंदराला जीव असे संबोधिले. काळ्या रंगाचा हा जीव काही वस्तू नाही असे सांगितले. बंदराच्या सेल्फीने अमेरिकेच्या कॉपीराईट कायद्याला एक वेगळे वळण दिले. सध्या पेटाने या बंदराला पर्सन ऑफ दी इअर घोषित केले आहे.

 

पुढील स्लाईडवर बघा, या बंदराने काढलेले सेल्फी....

बातम्या आणखी आहेत...