आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात भररस्त्यात स्क्रीनवर सुरु होता पॉर्न व्हिडिओ, वाचा अशाच काही घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेट माहितीचे महाजाल आहे. पण यावर सर्वांत जास्त सर्च केले जाते ते पॉर्न. कोणत्याही वयाचा युजर असो. तो कधी ना कधी पॉर्न सर्च करतोच असे याबाबत आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. विशेष म्हणजे महिलाही यात मागे नाहीत. त्यामुळे इंटरनेटशी निगडित काही खुमासदार घटना घडत असतात. अशाच काही घटना आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
पुण्यात भररस्त्यात लागला पॉर्न व्हिडिओ
पुण्यातील प्रसिद्ध नळ स्टॉप चौकातून म्हात्रे पुलाकडे जाताना एक चौक लागतो. त्याच्या बाजूला सर्वांना दिसेल असा डिजिटल जाहिरातींचा बोर्ड लावण्यात आला आहे. त्यावर दररोज वेगवेगळ्या प्रोडक्टच्या जाहिराती लावल्या जातात. पण काही दिवसांपूर्वी त्यावर चक्क पॉर्न व्हिडिओ लागला होता. बराच काळ तो सुरु होता. लोकांनी हा प्रकार संबंधितांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर कसाबसा व्हिडिओ थांबवण्यात आला होता.
पुढील स्लाईडवर वाचा... फ्युनरलमध्ये लागला पॉर्न व्हिडिओ... आणि बरेच काही... अशाच घटना...
बातम्या आणखी आहेत...