आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Where Love Is Illegal Gives Voice To Lgbt Individuals

'Love is Illegal': फोटोग्राफरने लेस्बिअनसह LGBT कपलचे फोटो केले क्लिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रशियन लेस्बिअन कपलने फोटोग्राफरला त्यांच्या आयुष्यातील अडचणी सांगितल्या)
पॅरिस- एक ह्यूमन राइस्ट अॅक्टिव्हिस्ट आणि फोटोग्राफरने अशा लोकांची फोटो सीरिज सादर केली, ज्यामध्ये जगामधील विविध भांगात आपल्या प्रेमासाठी त्रास सहन करावा लागला. त्यांच्या प्रेमावा जगाने स्वीकार करण्यास नकार दिला होता. पॅरिसमध्ये राहणारा रॉबिन हॅमन्डने अशाच काही एलजीबीटी कपलच्या आयुष्यावा पोर्टेट्स आणि कहाणीच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न केला.
फोटोग्राफरने सांगितले, की या सीरिजची सुरुवात नायजिरियापासून केली, तिथे पाच 'गे' लोक आपले प्राण वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांना अटक करून त्रासही देण्यात आला होता. ते लपून आयुष्य जगत आहेत. फोटोग्राफर आणि ह्यूमन राइट अॅक्टिव्हिस्टने आपल्या फोटो सीरिजला नाव दिले, 'Where Love Is Illegal.' त्याने सांगितले, की हे असे लोक आहेत, ज्यांच्या कहाण्या जगासमोर क्वचितच येतात.
अलीकडेच रॉबिनने काही लोकांसोबत मिळून एक वेबसाइटसुध्दा लाँच केली, तिथे अशा लोकांच्या समस्या त्यांना त्यांच्या भाषेत सांगितल्या जातील. आतापर्यंत त्यांने 65 एलजीबीटी लोकांची भेट घेतली आहे. त्याने इंस्टाग्रामवर #whereloveisillegalसुध्दा सुरु केले आहे आणि लोकांना सपोर्ट करण्यासाठी अपील केले आहे.
पहिला फोटो रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये राहणा-या एका लेस्बिअन कपलचा आहे. त्यांना लेस्बिअन असल्याचे हिंसेचा सामना करावा लागत आहे. एका रात्री त्यांच्यावर हल्लासुध्दा झाला होता. या घटनेचा व्हिडिओसुध्दा बनवला होता. पुन्हा दिसला तर जिवे मारू अशी धमकीदेखील त्यांना देण्यात आली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा LGBT कपलचे फोटो...