अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिनाची एका महिलेने मागील काही दिवसांपासून यू-ट्यूबवर खळबळ उडवली आहे. या अतिलठ्ठ महिलेचा एक डान्स व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये दिसणा-या महिलेचे नाव रेडिओ निर्मित व्हिटनी थोर आहे. ती सध्या अतिलठ्ठ महिलांसाठी एक प्रेरणा बनली आहे.
व्हिटनी थोरने सिध्द केले आहे, की तुमचे वजन कितीही असो तुम्हाला काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करू शकता. वजनदार शरीरसुध्दा त्यावेळी तुम्हाला साथ देईल.
व्हिटनी थोरचे वजन पहिले 200 पाउंड (जवळपास 90 किलो) इतके वाढले होते. परंतु तिने अनेक प्रयत्न करून वजन कमी केले आहे आणि आता तिचे वजन जवळपास 130 पाउंड (59किलो) झाले आहे.
याविषयी अधिक महिती जाणून घेण्यासाठी आणि वेबसाइट माहित करून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा