आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील 10 सर्वात लहान देश, कुणाचे क्षेत्रफळ 2 तर कुणाचे 200 Sq Km

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हेटिकन सिटीचे एक छायाचित्र)
तुम्हाला विचारले, की जगातील सर्वात छोटा देश कोणता? तर तुम्ही चटकन 'व्हेटिकन सिटी'चे नाव घेऊन उत्तर द्याल. परंतु जगातील 10 सर्वात छोट्या देशांची नावे सांगा असे विचारण्यात आले तर... याचे उत्तर कदाचितच कुणाकडे असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच देशांविषयी सांगणार आहोत, जे क्षेत्रफळाने आणि आकाराने सर्वात लहान आहेत.

व्हेटिकन सिटी व्यतिरिक्त यातील काही देशांचे क्षेत्रफळ 2 किलोमीटर तर काहींचे 200 किलोमीटर आहे. या देशांची तुलना भारताशी केली तर या छोट्या देशांचे क्षेत्रफळ एका शहराएवढे किंवा राज्यातील एखाद्या जिल्ह्या इतके आहे.

व्हेटिकन सिटी
हा जगातील सर्वात छोटा देश आहे. याचे क्षेत्रफळ 0.44 चौरस किलोमीटर आहे. येथील लोकसंख्या 800 आहे. दिवसा काम करणा-या लोकांची संख्या एकूण 1000 असते. या देशात अनेक उंच इमारती आहेत ज्या आकर्षणाचे केंद्र आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच छोट्या-छोट्या देशांविषयी...