आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे पुरुषांपेक्षा जास्त असते महिलांची LIFE, करतात असे मुर्खपणाची कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे की महिलांचे आयुष्य हे पुरुषांपेक्षा जास्त असते. मात्र अद्याप हे समोर आलेले नाही की असे का आहे. आज आम्ही तुम्हाला असे काही फोटो दाखवणार आहोत ज्यामुळे तुम्ही म्हणाल की पुरुष असे अघोरी कृत्य करतातच कशाल ज्यामुळे जीवाला धोका होईल. 
 
असे काय आहे या फोटोज मध्ये 
- लाखो वर्षांपासून पुरुष घराबाहेर जाऊन काम करत असतात. आधी त्यांना शिकार करुन स्वतःसह परिवाराचे उदर-भरण करावे लागत होते. त्यानंतर कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी कमाईसाठी बाहेर पडावे लागु लागले. शिकार, युद्ध, सुरक्षा या कामांमध्ये जोखिम जास्त असते. आता असे धोकादायक काम कमी झाले आहे. मात्र जोखिम स्वीकारण्याची मुळ प्रवृत्ती काही कमी झालेली नाही. त्यामुळेच कदाचित जी कामे सहज होऊ शकतात त्यातही पुरुष धाडसाने काही करण्याचा प्रयत्न करता आणि धोका ओढवून घेतात. 
 
वरील फोटोमधील मुलगा शिडीच्या मदतीने सहज बल्ब लावू शकत होता, मात्र त्याने दोन भिंतीच्या आधाराने चढत बल्ब लावण्याचा प्रयत्न केल आणि गरज नसताना जीव धोक्यात टाकला.   
बातम्या आणखी आहेत...