आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wild Dogs Win Incredible Four Minute Battle Over Fresh Kill

Bloody Fight: शिकार खाण्यासाठी रानमांजरांशी भिडले 10 जंगली श्वान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केपटाऊन- दक्षिण आफ्रिकेच्या ग्रेटर क्रूगर नॅशनल पार्कमध्ये सुट्या घालवत असलेल्या एका व्यक्तीने जंगली कुत्रा आणि रानमांजर यांच्यातील फाइट व्हिडिओमध्ये कॅप्चर केली आहे. एक इम्पाला नावाच्या प्राण्याला खाण्यासाठी दोन रानमांजर आणि जंगली कुत्रे आपसात भिडले होते. रानमांजरावर जंगली कुत्रे भारी पडले. कुत्र्यांची संख्या जास्त होती आणि त्यांनी आपल्या वारने रानमांजरांना तेथून पळवून लावले. व्हिडिओनुसार, रानमांजर आणि कुत्र्यामधील फाइट जवळपास 4 मिनीटे चालली. त्यानंतर कुत्र्याने आपली शिकार ओढत एकिकडे नेली. कुत्र्यांची संख्या जवळपास 10 होती.
स्कॉट पीटरसन नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यांनी सांगितले, की आम्ही सकाळची कॉफी पित होतो, तेव्हा आमच्या एका सहका-याने सांगितले, की रानमांजर आणि कुत्र्यामध्ये जोरदार भांडण सुरु झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रानमांजर आणि कुत्र्यामधील फाइट...