आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Loving Couple Encounter Most Venomous Snake In The World On Dive Trip

PHOTO: छंदासाठी प्रेयसीला विषारी सापांच्‍या तावडीत देणार फोटोग्राफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील व‍िविध देशात विषारी सपांची संख्‍या मोठ्या प्रमाणात पाहायाला मिळते. समुद्राच्‍या काठावर राहणा-या काही सापाच्‍या प्रजाती किंग कोब्रापेक्षाही विषारी असल्‍याचे सांगितले जाते. चावा घेतल्‍याक्षणी मृत्‍यू होईल अशा प्रकारचे विषारी साप समुद्र किणा-यावर आढळतात. मात्र या विषारी सापांसोबत स्‍वत:च्‍या प्रेयसीचे फोटो घेणारा एक फोटोग्राफर प्रशांत महासागर आणि इंडोनेशियाच्‍या सफरीवरून मायदेशी परतला आहे.
वाइल्‍डलाइफचा छंद असलेल्‍या फॉरेस्ट गलांटे म्‍हणून प्रसिद्ध असले'या व्‍यक्तिने प्रेयसी 'जेसिका' इवान्‍ससोबत सर्वात धोकादायक आणि विषारी सापाची फोटो शुट केली आहेत. या विषारी सापांच्‍या शोधात दक्षिण प्रशांत महासाग‍र आणि इंडोनेशियाच्‍या सफरीवर व्‍यक्ति गेला होता. या सफरीमध्‍ये त्‍यांने कोब्रापेक्षा दहा पटींनी विषारी सापासोबत स्‍वत:च्‍या प्रेयसीचे फोटो काढले आहेत.
दोन मिनिटात होतो मृत्‍यू-
ज्‍या सापासोबत हे फोटो घेण्‍यात आले आहेत. तो साप चावल्‍यांनतर दोन मिनिटात माणंसाचा मृत्‍यू होतो, असे तज्‍ज्ञांचे मत आहे. साप चावल्‍यानंतर लीव्‍हर फेल होते. व्‍यक्तिचा मृत्‍यू होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा या विषारी सापासोबत घेतलेले फोटो...