आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wired Looking This Creature Very Rare And Its Photos Got Viral On Social Sites

आणखी एक दुर्मिळ प्राणी आला समोर, PHOTOS झाले VIRAL

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी आढळला हा दुर्मिळ प्राणी... - Divya Marathi
ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनारी आढळला हा दुर्मिळ प्राणी...
मेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिना-यावर एक दुर्मिळ मॉन्स्टर फिश आढळला आहे. या माशाचे दात शार्कसारखे असून दिसायला मगर आणि डॉल्फिनसारखा आहे. या मॉन्स्टर फिशचे फोटो सोशल साइट्सवर व्हायरल होत आहेत.
लोक म्हणतात फोटोशॉप्ड आहेत हे फोटो...
न्यूकास्टलच्या फादर ईथन टिपरने हे फोटो सोशल साइट्सवर अपलोड केले. त्यानंतर फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. या फोटोला 16000पेक्षा जास्त लोकांनी शेअर केले. कमेंट करणारे जास्तित जास्त लोकांनी याला फोटोशॉप्ड असल्याचे म्हटले आहे. दिसायला विचित्र हा समुद्री जीव दुर्मिल आहे. परंतु म्यूझिअमसाठी मासे जमा करणा-या ऑस्ट्रेलियाच्या मार्कने याच्याशी मिळत्या-जुळत्या प्रजातीशी याची तुलना केली आहे.
ईल माशाच्या प्राजीतचा प्राणी आहे...
ऑस्ट्रेलियाच्या मार्क मॅकग्रोथरने या दुर्मिळ प्राण्याला ईल माशाची प्राजाती असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, 'हा खरंच एक दुर्मिळ प्राणी आहे आणि याचे नाव पाईल ईल आहे.' मार्कने सांगितले, की तोसुध्दा या प्राण्याला पहिल्यांदाच पाहतोय, परंतु याविषयी त्याच्याकडे माहिती आहे. त्याच्या सांगण्यानुसार, हा मासा रागीट असतो, मासा पकडताना हा मासा काट्यात अडकला तर फिशरमनला स्टिकची तार तोडावी लागते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या दुर्मिळ प्राण्याचे काही PHOTOS...