आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी चोरतात दुसर्‍यांच्या बायका, जाणून घ्या, आफ्रिकेतील विवाहपद्धती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात विविध भागांत अनेक जाती-धर्म आहेत, जे एक रहस्य आहेत. या जनजातीमध्ये कायदेसुध्दा खूप वेगळे आणि जरा हटके आहेत. आता एक अशाच जातीचे लोक आफ्रिकेच्या वोदाब्बेमध्ये राहतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, परंतु या जातीतमध्ये एकमेकांच्या बायका चोरण्याची विचित्र परंपरा आहे.

असे सांगितले जाते, की यांच्यात पहिले लग्न घरच्यांच्या सहमतीने केले जाते, मात्र दुसरे लग्न करण्याची प्रथा जरा हटके आहे. आपल्या समाजात दुसरे लग्न एखाद्या ओळखीच्या तरुणीसोबत केले जाते. परंतु या समाजात दुस-या लग्नासाठी इतरांची पत्नी चोरण्याची विचित्र प्रथा आहे. जर असे केले नाही, दुसरे लग्न करण्याची त्यांना अधिकार नसतो.

गैरवाल फेस्टिव्हलदरम्यान करतात चोरी-
या समाजाच्या लोकांमध्ये प्रत्येक वर्षी गैरवाल फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यावेळी सर्व तरुण नटून-थटून आपल्या चेह-यावर रंग लावतात. त्यानंतर सामूहिक आयोजनामध्ये डान्स आणि विविध कार्यक्रम पार पाडतात. इतरांच्या बायकांना प्रभावित करण्याचाही प्रयत्न केला जातो. यात एक अट अशी असते, की त्या महिलेच्या पतीला याची महिती नसायला हवी.
त्यानंतर जर दुस-या पुरुषाची पत्नी इतर पुरुषासोबत पळून गेली तर समाजातील लोक त्यांना शोधून लग्न लावून देतात. या लग्नाला यांच्या समाजात प्रेमविवाह मानले जाते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अनोख्या प्रथा असलेल्या आदिवासींची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...