आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बट' मुळे इंटरनेटवर पॉपुलर आहे ही मुलगी, अपलोड करते असे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात सोशल साइट्सवर फोटो आणि व्हिडियो अपलोक करुन लोक पॉपुलर होत आहेत. येवढेच नाही तर काही लोकांनी यामार्फत मॉडलिंग आणि अॅक्टिंगमध्ये आपले करियर बनवले आहे. लॉस एंजिलिसमध्ये राहणा-या 27 वर्षीय अबीगैल रैचफोर्ड(Abigail Ratchford)चे असेच काही फोटोज इंटरनेवर धुमाकुळ घालत आहेत. येवढेच नाही तर इंस्टाग्रामवर तिचे जवळपास 70 लाख फॉलोवर्स आहेत. स्वतःला मानते 'क्वीन ऑफ कर्व'...
 
अबीगैल सोशल मीडियावर स्वतःला क्वीन ऑफ कर्व मानते. ती प्रत्येक दिवशी फॉलोअर्ससाठी हॉट फोटोज अपलोड करते. तिला सोशल मिडियाच्या माध्यमातून मॉडलिंग आणि अॅक्टिंगच्या अनेक ऑफर मिळाल्या आहेत. अबीगैलने टेलीव्हिजनमध्ये अॅक्टिंग केली आहे. अबीगैल म्हणते की, तिची बॉडी नॅचरल आहे आणि ती स्वतःला सेक्सिएस्ट वुमन मानते. अबीगैलने सोशल मिडिया पर्सनॅलिटी आणि अमेरिकन ग्लॅमरस मॉडलच्या रुपात आपली ओळख निर्माण केली आहे. 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन पाहा या  सेक्सिएस्ट वुमनचे खास फोटोज...
बातम्या आणखी आहेत...