आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Bites Off Australian Man\'s Lip During A Beerfest In Germany

OMG: नशेत टल्ली झालेल्या प्रेयसीने तोडला चक्क बॉयफ्रेंडच्या ओठाचा तुकडा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'All Is Fair In Love And War' असे म्हटले जाते. मात्र नशेत टल्ली झालेल्या प्रेयसी एकदा संतापली तर ते प्रियकरासाठी किती धोकादायक ठरते, याची प्रचिती या घटनेवरून आली आहे. जर्मनीत एक पार्टीत दारूच्या नशेत टल्ली झालेल्या प्रेयसीने चक्क तिच्या बॉयफ्रेंडच्या तोंडात तोंड घालून चक्क त्याच्या खालच्या ओठाचा तुकडाचत तोडला आहे.
30 वर्षीय अलास्कन हिने 23 वर्षीय ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंडसोबत पार्टी एन्जॉय करत होती. दोघेही दारूने तर्रर्र झाले होते परंतु अचानक दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. अलास्कनने कोणताही विचार न करता तिच्या बॉयफ्रेंडच्या तोंडात तोंड घालून तिने चक्क त्याचा खालचा ओठाचा तुकडाच तोडला. काही महिन्यानंतर या घटनेचा व्हिडिओ जगासमोर आला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, या घटनेचे फोटोज्....
(साभार: यूट्यूब)