आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर चेहऱ्यामागे आहे भयानक सत्य, लोकांना मदत मागत फिरतेय ही महिला..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणारी 22 वर्षीय अम्बर फोरिलचे वजन सध्या 181 किलो आहे. पण डाएट कंट्रोल आणि सर्जरी करुन तिने ते 108 किलोपर्यंत कमी केले. पण त्यानंतर तिचा पूर्ण लुक आता बदलला आहे आणि तो असा झाला आहे की अंम्बर सर्वाना मदतीचा हात मागत आहे. जाणून घ्या नेमके काय घडले..
 
- अम्बरने एका वेबसाईटला सांगितले की ती तिचे पूर्ण आयुष्य जाडपणाने परेशान होती आणि त्यामुळे तिचा आत्मविश्वासही नाहीसा झाला होता. 
- अम्बरचे वजन 181 किलोपर्यंत वाढले होते. एक वर्ष डाएट कंट्रोल आणि सर्जरी केल्यानंतर तिचे वजन 77 किलोपर्यंत कमी झाले. त्यानंतरही तिने 31 किलो वजन कमी केले पण तरीही ती अजून खूश नाही. 
 
विचित्र दिसायला लागले पोट..
अम्बरने सोशल साईटवर लिहीले की ती वजन कमी करण्यात यशस्वी ठरली पण सर्जरीनंतर तिचे पोट फार खराब दिसू लागले. ते इतके विचित्र दिसू लागले आहे की तिला स्वतःचीच भीती वाटत असल्याचे ती सांगते. 

- आता या आजाराचा इलाज करण्यासाठी पैसे नसल्याने ती Go fund me नावाचे पेज बनवून तिथून पैसा गोळा करत आहे.
- अम्बरला तिच्या पोटाचा इलाज करण्यासाठी जवळपास 19 लाख रुपये खर्च येणार आहे.
 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अम्बरचे काही फोटोज्..