आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या नखावरही आहे अशी खुण, तर तात्काळ जा डॉक्टांकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या नखावरही अशी लाइन असेल तर ही धोक्याची घंटा आहे. काही दिवसांपुर्वीच फेसबुकवर एका महिलेने याविषयी सर्वांना अवेयर करण्याचा प्रयत्न केला होता. ती महिला पार्लरमध्ये मेनीक्योर करण्यासाठी गेली होती. तेथे काम करणा-या एका स्टाफने तिला असे सांगितले की, तिच्या पायाखालची जमीन सरकली. कँसरचे एक रुप...
 
लिसा हॅरिसन नावाच्या एका महिलेने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये तिने सांगितले की, ती एकदा मॅनीक्योर करण्यासाठी पार्लरमध्ये गेली. तिच्या नखांवर काळा डाग होता. तर तिने हा काळा डाग लपवण्यासाठी पार्लर स्टाफला यावर डार्क नेलपेंट लावण्यास सांगितली. तेव्हा स्टाफने सांगितले की, यापुर्वीही आमच्याकडे आलेल्या काही कस्टमरर्सला असेच डाग होते. ही खुण कॅल्शियम किंवा रक्ताच्या कमतरतेमुळे नव्हते. तर हे कँसरचे लक्षण होते.
तपासणीनंतर तिला कळाले की, हा सब्युन्ग्यल मेलेनोमा नावाचा कँसर होता. हा स्किन कँसरचा एक प्रकार आहे. जर योग्य वेळी याचे लक्षण लक्षात घेतले नाही तर जीवही जाऊ शकतो. 

या आहेत कँसरच्या खुणा
Subungual Melanoma हा रेयर आणि हानिकार कँसर आहे. हा नखांखाली पसरणे सुरु होते. यामध्ये नखे कमजीर होऊन तुटतात. नखांमधून रक्त निघण्यास सुरुवात होते आणि पुरळंही होतात. नखांच्या आजुबाजूच्या स्किनचा रंग बदलतो. हा कँसर सुर्य प्रकाशामुळे होत नाही. एखादी जखम झाल्यानंतर हा कँसर होतो.

पुढील स्लाइडवर पाहा काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...