आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा रोग जडला महिलेला 10 वर्षे बसता येत नव्हते, लपवण्यासाठी केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निकोल फ्लॅचर आणि तिने बटवर गोंदवून घेतलेला टॅटू. - Divya Marathi
निकोल फ्लॅचर आणि तिने बटवर गोंदवून घेतलेला टॅटू.

ब्रिटनची निकोला फ्लॅचर एका अशा रोगाच्या विळख्यात अडकली होती, ज्यामुळे तब्बल 10 वर्षे तिला बसता येत नव्हते. निकोला 19 वर्षांची असताना तिला Crohn's disease झाला होता. याच्या रिअॅक्शनमुळे तिच्या बटवर 5 इंच खोल जखम झाली होती. जवळपास 10 वर्षे तिने हे असाह्य दुखणे सहन केले. त्यानंतर डॉक्टरांनी जखम झालेला भाग कापून वेगळा केला. या ऑपरेशनमुळे निकोलाचे बट मात्र विचित्र दिसायला लागले होते. 

 

विचित्र बट झाकण्यासाठी केले असे... 
- ऑपरेशननंतर बटवर तयार झालेले व्रण विचित्र दिसत होते. ते झाकण्यासाठी निकोलने अजब उपाय शोधून काढला. तिने तिच्या बटवर गुलाबाचे मोठे फूलाचा टॅटू गोंदवून घेतला आणि याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 

 

अशी सुरुवात झाली होती आजाराची... 
- 6 मुलांची आई निकोलने सांगितले, की ती 10 वर्षांची असताना तिला एक वेगळाच आजार जडल्याचे लक्षात आले होते. तिला परत-परत टॉयलेटला जावे लागत होते, यामुळे तिचे वजनही कमालीच घटले होते. 
- निकोलने सांगितल्यानुसार, जेव्हा तिला या आजाराबद्दल समजले तेव्हा ते पॅरेंट्सला कसे सांगावे याचा संकोच वाटत होता. मात्र त्रास एवढा होता की अखेर तिला आई-वडिलांना या रोगाबद्दल सांगावे लागले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, निकोलने शेअर केलेले फोटो.... 

बातम्या आणखी आहेत...