आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Was Seen Walking A Man On A Leash In London

लंडनमधील विचित्र नजारा, श्वानाप्रमाणे हा व्यक्ती चालतो महिलेच्या मागे-मागे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनची राजधानी लंडनच्या रस्त्यावर गेल्या शुक्रवारी (11 एप्रिल) सकाळी सुट परिधान करून एक व्यक्ती श्वानाप्रमाणे एका महिलेल्या मागे-मागे चालत होता. या व्यक्तिच्या गळ्यात दोरी बांधलेली होती आणि एक महिला त्याला पकडून पुढे-पुढे ओढत नेत होती. हा अनोखा नजारा बघून रस्त्यावरून जाणारे लोक त्यांच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघत होते.
लंडनच्या दक्षिण-पूर्वच्या फारिंगडन परिसरातील रेल्वे स्टेशनजवळ सकाळी जवळपास 8:30 वाजता हा सीन बघण्यास मिळाला. लोकांनी हे बघून आपल्या स्मार्टफोन काढले आणि गंमतीशीर नजा-याचे झलक कॅमे-यात कैद केली. ही छायाचित्रे या लोकांना सोशल साइट्स, टि्वटर, फेसबुक, यू-ट्यबवर पोस्ट केली. द इव्हिनिंग स्टँडर्डने याचा एक व्हिडिओ मिळवू न तो व्हायरल केला.
हा कदाचित प्रसिध्दीसाठी केलाला विचित्र कारनामा असू शकतो यात कोणतीही शंका नाहीये. कारण अद्याप त्या महिलेचे आणि पुरूषाचे नाव समोर आलेले नसून त्यांनी ही विचित्र प्रकार का केला याचीही माहिती मिळालेली नाहीये.
लंडनच्या रस्त्यावर झालेली या विचित्र प्रंसगाची काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...