Home »Khabrein Jara Hat Ke» Woman Who Was Born Without A Left Arm Now She Competes As A Bodybuilder And Bikini Model

या तरुणीला जन्मतः आहे एकच हात, आज करते बॉडी बिल्डिंग

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 13:01 PM IST

कॅलिफोर्नियाची राहणारी 24 वर्षांची डेविन कोफिन (Devin Coffin) ला जन्मतः एकच आहे. परंतु आपली हिम्मत आणि इच्छाशक्तीमुळे आज तीने बॉडी बिल्डर आणि बिकिनी मॉडलच्या रुपात ओळख निर्माण केली. असा झाला बदल...

कोफिन सांगते की, जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तीला डावा हात नव्हता. ज्यामुळे तिला लहानपणी खुप स्ट्रगल करावा लागला.
- परंतु 2013 पासून तिने आपल्या बॉडीवर मेहनत करणे सुरु केले. ज्यामुळे तिचा कॉन्फिडेंस खुप वाढला.
- लवकरच ती नवीन रुटीनमध्ये रुळली आणि बॉडी बिल्डिंगला खुप सीरियस घेतले.
- कोफिन सांगते की, बॉडी बिल्डिंगमध्ये आल्यामुळे तिचा कॉन्फिडेंस खुप वाढला. तिने NPC कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलाय.
- कोफिने सांगितले की, बॉडी बिल्डिंगची आभारी आहे, ज्यामुळे तिच्या जीवनात खुप बदल झाला.
- बॉडी बिल्डिंगव्यतिरिक्त कोफइन बार टेंडर आणि फिटनेस गुरु आहे.
- ती सांगते की, जे लोक माझ्यासारखे आहे मला त्यांची प्रेरणा बनयाचे आहे.
- येवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती या लोकांना आणि त्यांच्या आई-वडिलांना जागरु करते. फक्त इंस्टाग्रावर कोफिनचे 15 हजार फॉलोवर्स आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा कोफिनचे Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended