आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठे बॉडी पार्ट्स असल्याचा मॉडेलचा दावा, व्हायरल होत आहे फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूडोक्सी याओ या मॉडेलने दावा केला आहे की संपूर्ण अफ्रिकेत तिची बम्प साइज सर्वात मोठी आहे. या मॉडेलने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटोज अपलोड करुन खळबळ उडवून दिली आहे. यूडोक्सीचा दावा आहे की अफ्रिकेत तिच्या सारखे फिगर कोणाचेच नाही.  या मॉडेलने म्हटले आहे, की तिचे बट 80 इंच, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. विशेष म्हणजे तिला पाहाताच लोक इंस्टाग्रामवर तिला  फॉलो करत असून आता तिचे फॉलोअर्स लाखोंच्या संख्येत आहेत. 

 

कोणतीही सर्जरी केली नाही... 
- यूडोक्सी टीव्ही स्टार आणि बिझनेस वूमन आहे. तिचा दावा आहे, की तिचे बट नॅचरल असून तिने ते आकर्षक दिसण्यासाठी कोणतीही सर्जरी केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर तिच्या दाव्याची खिल्ली उडवली जात आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...