आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीच्या पुलावर योगा करत होती मुलगी, क्षणात घडले असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या चिसा टोल्बेर्टसनला नदीवर ठेवलेल्या लाकडावर योगा करणे महागात पडले. आपण करत असलेला योगा कॅमेरॅत कैद व्हावा असे तिला वाटत होते. यासाठी तिने कॅमेरा ऑन करुन ठेवला होता. परंतू हेच तिच्या जीवावर बेतले.

 

योगा करण्याची ही पध्दत चिसाच्या जिवावर बेतली
चिसा टोल्बेर्टसन फिटनेसविषयी खुप जागरुक असणारी मुलगी आहे. योगा करतानाचे क्षण तिला सोशल मिडियावर शेयर करायचे होते. योगा करण्यासाठी ती नदीच्या पुलावर चढली. परंतु योगा करतानाच तिचा तोल गेला आणि पाण्यात पडली. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा हा व्हिडिओ...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...