आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासूचे होते जावयासोबत शारीरिक संबंध, सत्य समोर येताच केले असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीच्या लग्नावेळी कॅथलीन - Divya Marathi
मुलीच्या लग्नावेळी कॅथलीन
फ्लोरिडा येथील कॅथलीन डेविस या महिलेविषयी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 58 वर्ष वय असलेल्या या महिलेचे आपल्याच मुलीच्या नवऱ्याशी शारिरीक संबंध होते. 33 वर्षीय जावाई मायकलने या गोष्टीचा खुलासा केला तेव्हा, दोघांमधील नाते तुटले. त्यानंतर मायकलसोबत शारिरिक संबंध ठेवणाऱ्या सासूने मायकला मर्सिडीजखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. 

कारमधून पाठलाग करत होती सासू...
- मायकलने खुलासा केल्यानंतर सासू कॅथलीन त्याला मारण्यासाठी कारमधून पाठलाग करत राहीली. एक दिवस मायकल घराच्या परिसरात दिसताच कॅतलीनने त्याला मर्सिडिज कारने उडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला. 
- या घटनेनंतर कॅथलीनला अटक करण्यात आली. दोन दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर 30 हजार डॉलरच्या बॉन्ड भरून कॅथलीनला जामिन देण्यात आला.

पत्नीमुळे त्रस्त होता मायकल...
- हे प्रकरण समोर येताच मायकलने आणखी एक प्रकरणाचा खुलासा केला. अनेक दिवसांपासून पत्नी हाना आणि आपल्यातील संबंध व्यवस्थित नव्हते. पत्नी हानाचेही दुसऱ्या पुरूषासोबत अनैतिक संबंध असल्याची माहीती मायकलला मिळाली होती. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी देखील झाली होती.
 
पुढील स्लाइडवर पाहा मायकल, हाना आणि कॅथलीनचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...