आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट महिलांनी केलेले काही विचित्र फोटोशूट, वायरल झाले असे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आई बनण्याचे सुख हे प्रत्येक महिलेसाठी खास असते. प्रत्येक महिलेसाठी त्या आठवणी अविस्मरणीय अशा असतात. मात्र या आठवणी जपण्यासाठी काही महिला असे मार्ग अवलंबतात की त्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जाते. काही महिला तर अगदी विचित्र असेही फोटोशूट करत असतात. असेच काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ज्यात प्रेग्नंसीदरम्यान विचित्र फोटोशूट करण्यात आले. आता हा पहिलाच फोटो घ्या ना. यात गर्भवती महिलेच्या पोटाला बास्केट बॉल समजत फोटोशूट करण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही विचित्र PHOTOS..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...