आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट मॉर्टम रूमच्या आतील फोटोज... या कर्मचाऱ्याने सांगितले येथे घडणारे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या जगामध्ये जो व्यक्ती जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. कुणाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने होतो तर, अनेकांचा दुर्घटना घडून अनैसर्गिक मृत्यू होतो. अशावेळेस पोस्टमॉर्टम करून हे तपासले जाते की, मृत्यू कोणत्या कारणाने झाला आहे. सोबतच पोस्टमॉर्टवेळी मृत्यूची वेळही निश्चित केली जाते. तुम्हाला माहित आहे का, या पोस्टमॉर्टम रूममध्ये काय घडत असते? 

पोस्टमॉर्टम कर्मचाऱ्याने डायरीत लिहील्या धक्कादायक गोष्टी...
- अहमादाबादच्या एका पोस्टमॉर्टम घरामध्ये राहणारे बाबूभाई सितापारा वाघेला अनेक वर्षापासून प्रेतांचे चीरफाड करण्याचे काम करतात.
- मात्र, बाबूभाई नावाच्या व्‍य‍क्‍तीने, विचीत्र अपघात झालेले, जाळून घेऊन आत्‍महत्‍या केलेले आणि विष प्राशन करून मृत्‍यूला कवटाळलेल्‍या लोकांचे पोस्‍टर्माटम केले आहे. हे पोस्‍टर्माटम केल्‍यानंतर त्‍यांच्‍या मनात काय विचार आले. त्‍यांना काय वाटले याच्‍या नोंदी बाबुभाईनीं त्‍यांच्‍या डायरीत करून ठेवल्‍या आहेत.
 
पुढील स्लाइडवर वाचा, आणखी काय लिहले आहे डायरीत...
 
नोट - सर्व फोटो दिल्लीच्या पोस्टमॉर्टम रूममधील आहे.(सोर्स-डोलीमेल)
बातम्या आणखी आहेत...