आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरांत जीवाला असतो नेहमी धोका, जाणून घ्या गुन्ह्यांच्या बाबतीत पुढे असलेल्या ठिकाणांविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(2011मध्ये अबिदजान शहरात झालेल्या घटनेचे छायाचित्र)
आपल्या देशात रोज कोणती ना कोणती घटना ऐकायला मिळते. कधी खूण झाल्याची तर कधी दंगल झाल्याची घटना ऐकून आपल्या अंगावर काटा उभा राहतो. परंतु आपल्या देशात घडणा-या घटनांपेक्षा असेही काही देश आहेत जे केवळ क्राइममुळे लक्षात राहतात. जगात पाच असे शहर आहेत जिथे सर्वाधिक गुन्हे घडतात.
या देशांमधील शहरात भारतातील कोणत्याही शहराचे नाव सामील नाहीये. यूनायटेड राज्य अर्थिक परिस्थितीने संपन्न असले तरी येथील गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील डेट्रॉइट, सेंट लुइस, मिसौरी सिटी, हे शहरे गुन्ह्यांच्या बाबतीत सर्वात धोकादायक आहेत. या पाच शहरात सतत होत असलेल्या हिसेंमुळे राज्याला 'द रिचेस्ट डॉट कॉम'ने जगातील पांच क्रिमिनल सिटीमध्ये सामील केले आहेत.
आम्ही तुम्हाला आज जगातील अशाच पाच देशांतील शहरांविषयी सांगत आहोत, जिथे सर्वाधिक गुन्हे घडतात. या शहरांची परिस्थिती इतकी खराब आहे, की पोलिसांना गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे कठिण झाले आहे.

आबिदजान, आयव्हरी कोस्ट-
आबिदजान, आयव्हरी कोस्टची व्यापाराची राजधानी आहे. आयव्हरी कोस्टच्या राजकिय हिंसेमुळे या शहराचे वातावरण पूर्णत: खराब झाले आहे. 2011मध्ये येथील माजी नेते आणि राष्ट्रपती गबॅगबो यांच्या अटकेनंतर सर्व सत्ता राष्ट्रपती आटारा यांच्याकडे सोपवण्यात आली. असे झाल्याने माजी राष्ट्रपतींच्या समर्थकांनी शहरात दंगली करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील गुन्ह्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या सर्वाधिक गुन्हे घडणा-या आणखी काही शहरांविषयी...