आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Dangerous Atlantic Road, National Tourist Routes Norway

समुद्रामध्ये अनेक आयलँड्सना जोडतो हा भयावह रस्ता, प्रवास आहे रिस्की!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अटलांटिक रोडचा एरिअल व्ह्यू)
ओस्लो- जर रस्त्या चांगला असला तर प्रवास करण्याची मजाच काही और असते. परंतु जगात अनेक रस्ते आहेत, जे पाहण्यासाठी शानदार असतात, मात्र वास्तवात त्यांना अत्यंत भयावह रस्त्यामध्ये सामील केले जाते. यावरून प्रवास करणे जोखमिचे असते. यूरोपचा ट्रोलस्टिगेन किंवा ट्रोल्स पॉथ असो अथवा फ्रान्सचा कोल डे टूरिनी रोड, किंवा पाकिस्तान काराकोरम हायवे असो, यांना जगातील सर्वात भयावह रस्त्यांमध्ये गणले जाते.
असाच एक रस्ता नॉर्वेमध्ये आहे, हा रस्ता नॅशनल रुट्स नावाचे ओळखला जातो. मात्र या रस्त्याचे नाव अटलांटिक रोड आहे. एकिकडे हा रस्ता आपल्या सौंदर्यांने पर्यटकांना भूरळ घालतो तसाच त्याला जगातील सर्वात भयंकर रस्ता असल्याचेही म्हटले जाते. 1986मध्ये सुरुवातीला नॉर्वेच्या अटलांटिक रोडची निर्मिती 64 देशांच्या रोडच्या रुपात केली होती. हा रस्ता इतका भयावह आहे, की याचे दुपदरीकरणसुध्दा केले जाऊ शकत नाही.
या रस्ताची रुंदी 9 फुटपेक्षा कमी आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. हिवाळ्यात या रस्त्यावर बर्फाचे वादळ आणि दरड कोसळण्याचेसुध्दा भय असते. त्यामुळे ऑक्टोबरपासून ते मेपर्यंत ट्रोलस्टिगेन बद ठेवण्यात येतो. अटलांटिक रोड नॉर्वेच्या समुद्रात अनेक आयलँड्सना जोडतात. या रस्त्याची लांबी 8.5 किलोमीटर (5.2 मैल) आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अटलांटिक रस्त्याची आणखी काही छायाचित्रे...