आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: 36 वर्षांची झाली पहिली Test Tube Baby, जाणून घ्‍या तिच्‍याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍या महिलांना प्रयत्‍न करूनही मुल होत नाही, अशा महिलांसाठी Test Tube Baby ची प्रक्रिया वरदान ठरत आहे. या प्रक्रियेमुळे जगभरातील अनेक महिलांना आई होण्‍याचा आनंद घेता आला आहे. Test Tube Baby च्‍या प्रकियेला जगभरातून समर्थन मिळत आहे. मात्र ही प्रक्रिया खर्चीक असल्‍यामुळे जास्‍त लोक Test Tube Baby चा मार्ग आवलंबत आहेत. मात्र यासाठी महिलांना जास्‍तीत-जास्‍त काळजी घ्‍यावी लागते.
36 वर्षापुर्वी 25 जुलै 1978 ला मेनचेस्‍टर ओल्‍डहेम शहरातील जिल्‍हा रूग्‍नालयात जगातील पहिल्‍या Test Tube Baby लुइसी जॉय ब्राऊनचा जन्‍म झाला. यावेळी या बाळाचे वजन 2.608 किलो होते. जगतील पहिली Test Tube Baby असल्‍यामुळे सेलिब्रेटी म्‍हणून लुइसी जॉय ब्राऊनला ओळखले जाऊ लागले. लुइसीच्‍या जन्‍मानंतर तिची बहिन नॅटलीचा जन्‍मही Test Tube Baby प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून झाला. या Test Tube बेबीचे पालक लेसली आणि पीटर ब्राउन होते.
Test Tube Baby प्रक्रियेला का झाला विरोध?
वैद्यकीय तज्‍ज्ञांच्‍या मतानुसार Test Tube Baby च्‍या प्रक्रियेमुळे बर्थ डिफेक्‍टवर मर्यादा घालता येऊ शकतात. कारण आजघडीला अनेक बालक आसे आहेत की त्‍यांचा जन्‍म झाल्‍याबरोबर आनेक आजाराचा सामना करावा लागतो. Test Tube Babyच्‍या माध्‍यमातून विविध आजाराव नियंत्रण आणले जाऊ शकते, असे तज्‍ज्ञांचे मत आहे.
काय आहे प्रक्रिया-
Test Tube Baby प्रक्रियामध्‍ये पुरूषाचे sperm महिलेच्‍या शरिरात मशीनच्‍या साहाय्याने इंजेक्‍ट केले जातात. ओल्डहेम शहरातील गायनॉकोलॉजिस्‍ट डॉ. पॅट्रिक स्‍टेपटो आणि डॉ. रॉबर्ट एडवर्ड यांनी Test Tube Baby ची प्रक्रिया शोधून काढली. या पक्रियेचा वापर लेस्‍ली ब्राऊन यांच्‍यावर करण्‍यात आला.
पुढील स्‍लाईडवर पाहा Test Tube Babyची छायाचित्रे...