आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: उड्या मारण्याचा छंद आहे? मग येथे एकदा नक्की भेट द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेल्समधील ट्रॅम्पोलाइन पार्क
जर कुदण्याचा किंवा उड्या मारण्याचा छंद असेल ब्रिटनच्या उत्तर वेल्स हे ठिकाण तुमच्यासाठी सोयिस्कर आहे. इथे अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या स्लेट खडकांपासून बनलेल्या खाणीमध्ये ट्रॅम्पोलाइन पार्क 4 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. हे ठिकाण केवळ उन्हाळ्यात उघडले जाणार आहे. ही खाण असली तरी इथे तुम्हाला नाइट क्लब पार्टीचा आनंद लुटता येईल. कारण नेटवर जम्पिंगसह रंगीबेरंगी लाइट्स शो करण्यात येणार आहे.
जगातील सर्वात आकर्षित ट्रॅम्पोलाइनपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्लाइडचा वापर करावा लागतो. त्याची उंची 20 फुटपासून 180 फुटपर्यंत आहे. याचे संचालन करणारी पर्यंटक कंपनी इथे येणा-या पर्यटकांना हेल्मेट आणि इतर सुरक्षा साधन पुरवते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अंडरग्राउंड ट्रॅम्पोलाइन पार्कची आकर्षक छायाचित्रे...