प्रवासावेळी जोकरच्या ड्रेसमध्ये तरुणी...
ट्रेन, बस, मेट्रोसारख्या पब्लिक ट्रान्सपोर्ट अनेक लोकांच्या आयुष्यात खूप महत्वाचे असते. ज्या लोकांकडे स्वत:चे कोणतेही वाहन नसते त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्ट सर्वात महत्वाचे ठरते.
सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना अनेक लोक असे काही कृत्य करतात, की त्यातील काही गंमतीशीर असतात तर काही खूपच वाईच असतात. मात्र जे गंमशीर असतात त्याकडे कितीही बिझी व्यक्ती असला तरी तो वेळ काढून लक्ष देतो. अनेकदा तुम्ही काही लोकांना सार्वजनिक वाहनांमध्ये मोठ्याने गाणी म्हणतानासुध्दा पाहिले असेल. तसेच काही लोक अनोख्या आणि गंमतीशीर ड्रेसमध्ये प्रवास करतात. ही कृत्ये मात्र मनुष्याला रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हसायला भाग पाडतात. अनेकांच्या चेह-यावर हसू उमटते हे काही कमी आहे का?
ट्रान्सपोर्टदरम्यान अशीच काही छायाचित्रे कॅमे-यात क्लिक झाली आहेत. ती या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगातील गंमतीशीर आणि चेह-यावर हसू उमटवणारी 25 छायाचित्रे...