आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहेत जगभरातील Happiest Dogs,पाहा त्‍यांची हास्‍यमुद्रेतील छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण कधी कुत्र्यांना हसतांना पाहिले आहे? नसेलच. पण आज आम्‍ही तुम्‍हाला असे छायाचित्रे दाखविणार आहोत जे पाहून आपणसुध्‍दा म्‍हणाला Dogs सुध्‍दा हसतात.
खरी गोष्‍ट अशी आहे की, वरील छायाचित्रांमध्‍ये Dogs हसत नसून अगदी परफेक्ट टायमिंगमध्‍ये फोटो खेचल्‍याने ते हसल्‍यासारखे वाटतात.

बोरडपंडा डॉट कॉम ही वेबसाइट जगभरातील लोकांना आनंदी प्राण्‍यांची छायाचित्रे शेअर करत आहे. त्‍यामध्‍ये पाळीव प्राण्‍यांचे फोटो आहेत. त्‍यापैकीच कत्रा हा पाळीव प्राणी आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, हास्यमुद्रेतील प्राण्‍यांची छायाचित्रे..