आपल्या निर्णयांनी जगातील राजकारण आणि व्यवस्थेला प्रभावित करणार्या काही दिग्गज नेत्यांचे हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही निश्चितच चकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. हे सर्व फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. तरीही इंटरनेटवर या फोटोंची खूप चर्चा झाली.
या फोटोंमध्ये करण्यात आलेली क्रिएटिव्हिटी इटलीतील क्रिस्टिना गुग्गेरीने केली आहे. या सिरीजला क्रिस्टिनाने Dovere Quotidiano म्हणजेच 'द डेली ड्यूटी' असे नाव दिले आहे. यामागे तिची भावना दैनंदिन क्रियेदरम्यान जगभरातील दिग्गज लोकांना सामान्य व्यक्तीच्या रुपात दाखवणे अशी आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा फोटोशॉपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले दिग्गज नेत्यांचे काही फोटो...