आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: या आहेत जगातील पहिल्या सहा \'ऐश्वर्य\'वती महिला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फोर्ब्सच्या यादीनुसार 1426 अब्जाधीशांमध्ये 139 महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षी अब्जाधीशांमध्ये 104 महिला होत्या या वर्षीय नव्या अब्जाधीशांमध्ये फॅशन डिझायनर टॉरी बिर्च आणि हॉंगकॉंग फायनान एक्झिक्युटिव्ह पॉलयाना चू यांचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, जगातील पहिल्या सहा श्रीमंत महिलांबाबत...