आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:हे आहे सर्वात सुंदर स्पा रिसॉर्ट, त्यामध्ये आहेत 5 पंचतारांकित हॉटेल्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इटलीच्या सरदिनिया फोर्ट विलेज रिसॉर्ट स्पा)
तुम्हीला जगातील सर्वात सुंदर आणि अद्भूत स्पा रिसॉर्ट कुठे आहेत? कदाचित काही लोकांना याची माहिती नसावी. आम्ही तुम्हाला सांगतो, की जगातील सर्वात सुंदर स्पा इटलीमध्ये आहे. या स्पाचे नाव सरदिनिया फोर्ट विलेज रिसॉर्ट आहेल. हे स्पा 55 हेक्टरमध्ये पसरलेले आहे, त्यामध्ये 4 आणि 5 पंचतारांकित हॉटलेसुध्दा सामील आहेत.
पाइन फॉरेस्टच्या मधोमध असल्याने चौहुबाजूंनी केवळ हिरवळाई दिसते. त्यामुळे स्पामध्ये येणा-यांना वेगळा अनुभव मिळतो. हा रिसॉर्ट वेलनेसला समोर ठेऊन बनवण्यात आला आहे, म्हणून येथे अनेक वेलनेस सेंटर आहेत. पाहूण्यांना विविध पध्दतीच्या पदार्थांची चव चाखायला मिळावी म्हणून येथे 21 वर्ल्ड क्लास रेस्तरॉसुध्दा आहेत. या रेस्तरॉमध्ये विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. शिवाय एक खासगी बीचसुध्दा आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जगातील सर्वात सुंदर स्पा रिसॉर्टची छायाचित्रे...