आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किंग कोबराचा वावर असलेले जगातील सर्वात धोकादायक बीच, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील पर्यटक विविध बिचेसवर जाण्‍यासाठी अतूर असतात. निसर्गाच्‍या कुशीत वसलेल्‍या विविध बिचेसचा पर्यटकांना बरोबर शोध लागतो. आज आम्‍ही तुम्‍हाला जगातील सर्वात धोकादायक 'बीच'ची माहिती देणार आहोत. या बीचवर सर्वात विषारी साप किंग कोबर दबा धरून बसलेले असतात.
पाण्‍यात पाऊल ठेवल्‍यांनतर कधी दंश करतील हे कोणीच सांगू शकणार नाही. दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहराजवळ 'हाउट बे' नावाने या बेटाला ओळखले जाते. या बेटावर कोबरा जातीचे साप फिरत असतात. कधी पाण्‍यात तर कधी तिरावर यांचा वावर असतो. याशिवाय धोकादायक शार्क पासून पर्यटकांना सावध राहावे लागते. सर्पमित्रांनी या बेटावरून सापांना बाहेर काढण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍यांना यश आले नाही. कोबराला छेडल्‍यानंतर त्‍यापासून जास्‍त धोका असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. हाउटचा रहिवाशी जेफरी रिंक्‍सने कोबराची फोटो सोशल साईटवर टाकली. जगातील सर्वात धोकादायक साप या बेटावर असल्‍याचे पोस्‍ट केले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा किंग कोबराची फोटो...